गुजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा
सहसंपादक: रामभाऊ भोयर श्री गुरुदेव सेवा मंडळ र न 973 व समस्त ग्रामस्थ गुजरी, तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ द्वारा सोमवार दिनांक 18 डिसेंबर ते बुधवार दिनांक 20 डिसेंबरला श्री गुरुदेव…
