वडकी पोलीस स्टेशन येथे 33 बेवारस मोटार सायकल ची शासकीय नियमानुसार लिलाव
राळेगांव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन येथे अनेक वर्षांपासून ३३ मोटरसायकल धूळ खात पडून आहेत. तर वडकी ठाणेदार यांनी मोटरसायकल चा शासकीय नियमानुसार लिलाव करण्याचे ठरविले आहे सदर लिलावाची प्रक्रिया शुक्रवार…
