वरोरा शहरातील आस्थापने व दुकानाच्या पाट्या मराठी करा : चार दिवसात कारवाई न झाल्यास खळखट्ट्याक चा इशारा
- महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दुकान व आस्थापनावर मराठी भाषेत पाट्या लावाव्या असा आग्रह धरून वेळोवेळी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान या आंदोलनात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हे…
