नाते आपुलकीचे कडून कु.योगेश्वरी वाघमारे ला शिक्षणासाठी आर्थिक मदत
नाते आपुलकीचे बहुद्देशिय संस्था चंद्रपूर या संस्थेकडून बाबूपेठ येथील कु.योगेश्वरी शरदचंद्र वाघमारे ह्या मुलीला शैक्षणिक मदत म्हणून 10 हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य करण्यात आले.. योगेश्वरी ही सद्या पोस्ट बी. एस.…
