बसचे चाक खड्यात रुतले ,निंगनूर ते मेट रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्याची ग्रामस्थांनी मागणी व पोलीस पाटील श्री उत्तम मुडे यांचे जनप्रतिनिधी ना आवाहन
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) निंगनूर, मेट, ढाणकी मार्ग उमरखेड पर्यन्त पोहचतो त्यामुळेया भागातील।नागरिकांसाठी हा महत्वाचा रस्ता आहे . निंगनूर - ढाणकी रोडवर असलेल्या स्टोन क्रशर मुळे…
