राळेगाव येथे ऑपरेशन सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा, आदिवासी विकास मंत्री प्रा,डॉ अशोक उईके यांची उपस्थिती
सहसंपादक : रामभाऊ भोयर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि युद्ध सुरू झाले. भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. सैनिकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी हिंमत देत तुमच्यामुळे…
