पत्रकारांवर हल्ला केल्यास ठरेल दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा
महाराष्ट्र राज्य ठरले पत्रकार संरक्षण कायदा लागू करणारे भारतातील पहिले व एकमेव राज्य सहसंपादक : रामभाऊ भोयर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि जनतेच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष…
