बंदर येथे महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्याचे वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा बंदर येथे दिं.२४ सप्टेंबर २०२५ आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये उपविभागीय अधिकारी राळेगाव सुधीर पाटील व मा.…
