बारव्हा गावाची आदर्शगावाकडे वाटचाल,आदर्शगाव ग्रामविकास सप्ताह निमित्याने गावकऱ्यांचे श्रमदान
दि .२ जुन २०२३ ला मौजा. बारव्हा ता.वरोरा येथे भव्य श्रमदान कार्यक्रम आदर्शगाव ग्रामविकास सप्ताह निमित्याने मा.जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी मा.भाऊसाहेब बऱ्हाटे मा .गजाननराव भोयर तालुका कृषी अधिकारी वरोरा मा.जोत्सना…
