खरीप व रब्बी हंगामानंतर उन्हाळी सोयाबीन पीकही धोक्यात (आशेचा किरण असलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाने ही शेतकऱ्यांची चिंता वाढवली)
सहसंपादक -रामभाऊ भोयर वडकी परिसरातील व तालुक्यातील शेतकरी आधीच यंदा झालेल्याअतिवृष्टीतून सावरला नसताना खरीप व रब्बी पिकाने बसलेल्या फटक्यातून सावरला नसताना आता शेवटची आशा म्हणून घेतलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर आशा…
