मार्कंडेय पब्लिक स्कूल येथील खेळाडूंनी जिल्हास्तर तलवारबाजी स्पर्धा जिंकून तब्बल ११ खेळाडूंनी घेतली विभाग स्तरावर भरारी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२३ रोजी नेहरू स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून विविध शाळेने…
