ढाणकी आरोग्य केंद्रातील मुदत बाह्य औषध उघड्यावर
प्रतिनिधी-प्रवीण जोशीयवतमाळ मुदत संपल्यानंतर धोकादायक ठरत असलेल्या मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्याच्या महत्वाच्या कामाकडे आरोग्य केंद्र अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. मुदतबाह्य औषधे नष्ट करण्याचे नियम पायदळी तुडवत औषधे आरोग्य केंद्र आवारात…
