ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठ्यांना आरक्षण दिल्यास कदापी सहन करणार नाही: अरविंद वाढोणकर
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून मराठा समाज आरक्षण मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण करीत आहेत.परंतु आरक्षण ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आता नुकताच मुंबईत मराठा समाजांचे मनोज जरांगे मराठा समाजाच्या लाखो…
