दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक; चालक गंभीर जखमी
सहसंपादक : रामभाऊ भोयर हैदराबादहून नागपूरकडे टमाटे घेऊन जाणारा ट्रक आणि नागपूरहून हैदराबादकडे जाणारा दुसरा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास वडकी-राळेगाव रोडवरील…
