महाराष्ट्र शासन मान्य पत्रकार संघातील पत्रकारांचे होणार विशिष्ट “ड्रेस कोड”, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांची सुचना व दिला हिरवा कंदील
सहसंपादक: रामभाऊ भोयर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कधीकाळी तणावपूर्ण वातावरणात वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांची पोलीस प्रशासनाला ओळख व्हावी. यासाठी महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ…
