युवा मित्र मंडळ कुचना तर्फे भव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन
कुचना येथे दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला .युवा मित्र मंडळ कुचनाच्या वतीने गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. आशाताई ताजने प्रमुख पाहुणे…
