उखर्डा येथील युवकांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा मध्ये प्रवेश
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका मध्ये उखर्डा येथील युवकांचा प्रवेश घेण्यात आला राजमाता अहिल्याबाई होळकर यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सूरज उरकुडे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्या…
