बालासाहेब इंगळे यांचा अनोखा उपक्रम. नांदेड ते मुंबई 700 किलोमीटर सायकल वर केला होता प्रवास.
कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव. हदगांव - तालुक्यातील उमरी भा या गावचे मूळचे रहिवाशी बालासाहेब प्रकाशराव इंगळे यांनी मराठा आरक्षणा साठी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले मराठा सेवक हडसनी गावचे…
