वरूडची वेदिका निमट ची कब्बडीत विभागीय स्तरावर निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील विद्यार्थ्यांनी कुमारी वेदिका किरणकुमार निमट या मुलीची 19 वर्षे वयोगटातील खेळासाठी यवतमाळ येथे 7 तारखेला संपन्न झालेल्या खेळातून विभागीय स्तरावर कबड्डी…
