मूलनिवासी संघ मोफत इंग्रजी स्पिकिंग क्लासेस चे उदघाटन
प्रतिनिधी:राहुल मदामे, नागपूर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसा निमित्त मोफत इंग्रजी स्पिकिंग क्लासेस चे उद्घाटन मूलनिवासी संघा तर्फे सामाजिक भवन ,अंबाझरी टेकडी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी तसेच…
