राज्यस्तरीय खुल्या वकृत्व स्पर्धेत झालेल्या सिद्धार्थ चव्हाण याला विशेष वक्ता पुरस्काराने सन्मानित..
प्रतिनिधी:उमेश पारखी चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील रोडगुडा येतील श्री, शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे सिद्धार्थ राहुल चव्हाण हा विद्यार्थी पदवीचे अंतिम शिक्षण घेत आहे. सिद्धार्थने अनेक वकृत्व स्पर्धेत हिरहिने सहभाग…
