मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.शंकर पोटफोडे…
