स्व. राजीव गांधी विद्यालय तिवसा येथे रमण विज्ञान केंद्राच्या स्वास्थ सुरक्षा बसचे उद्घाटन
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ येथून विस किलोमीटर अंतरावरील तिवसा येथील स्व. राजीव गांधी विद्यालयात दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी रमण विज्ञान केंद्राच्या स्वास्थ सुरक्षा बसचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी यवतमाळ…
