जि. प. केंद्र स्तरीय सामन्यामध्ये येवती जि. प. उच्च प्राथमिक शाळा अव्वल स्थानी
सहसंपादक : रामभाऊ भोयर नुकत्याच झालेल्या केंद्र स्तरीय क्रीडा सामन्यामध्ये धानोरा केंद्रातील एकूण 11 शाळांनी सहभाग घेतला होता. ही क्रीडा स्पर्धा जि. प. उच्च प्राथमिक शाळा चहांद येथे घेण्यात आली…
