इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन(इप्टा) आणि थिएटर वर्कर्सच्या वतीने झाली संविधानिक मूल्यांवर आधारित “थिएटर ऑफ दि ऑपरेस्ड” ची चार दिवसीय “दर्शक रंगभूमी” कार्यशाळा
इप्टा आणि थिएटर वर्कर्स यांच्या कडून दिनांक २ ते ५ नोव्हेंबर रोजी के. टी. एच. एम. च्या नाट्यशास्त्र विभागात चार दिवसीय "दर्शक रंगभूमी" ची कार्यशाळा घेण्यात आली. या चार दिवसीय…
