जगातील सर्वात मोठ्या क्रृझ कंपनीत अमेरिका येथे हेल्थ आॉफिसर म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील डॉ. पर्वणी लाड यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील एका खेड्या गावातील एका शेतकऱ्यांची मुलगी जगातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये एका उच्च पदावर जावून आपल्या गावाचेंच नाही तर राळेगाव तालुक्याचे सुध्दा नाव अमेरिका…
