उड्डाणपूलावर गाडीचा टायर फुटल्याने अपघात
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा रत्नमाला चौक येथून वरोरा शहराकडे जाणाऱ्या MH34 AA 7743 या क्रमांकाचे चाकी वाहन उड्डानपुलावरून जात असताना अचानक टायर फुटल्याने गाडीवरचा ताबा सुटून पलटी झाली.घटना घडली तेव्हा गाडी…
