माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हिंगणघाट उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सरकारने फेरसव्हे करुन शेतकऱ्यांना सरसकट ३ हेक्टर पर्यंत मदत व झोपडपट्टी अतिक्रमण धारकांना स्थायी पट्टे देण्याबाबतची मागणी. हिंगणघाट:- २९ ऑक्टोबर २०२२ सरकारने फेरसव्हे करून शेतकऱ्यांना सरसकट ३ हेक्टर पर्यंत मदत…
