राळेगाव येथील वर्धा बायपास वर भीषण अपघात दोन ठार एक जखमी
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील वर्धा वडकी रोड वर आज रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास निधा येथील ट्रॅक्टरने जात असलेले शेतीचे अवजारे दुरुस्ती करीता आपल्या ट्रॅक्टरचे पणजी त्याचा पाय तुटल्याने…
