शेतकऱ्यांच्या वेदना खासदार श्री.संजय देशमुख साहेब यांनी संसदेत मांडल्या
सहसंपादक : रामभाऊ भोयर संसदेत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. संजयभाऊ देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांचा प्रखर आवाज उठवला. यवतमाळ-वाशिम हे विदर्भातील ते जिल्हे आहेत, जिथे शेतकरी आत्महत्यांची समस्या गंभीर स्वरूप…
