केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची राळेगाव मध्ये प्रचार सभा संपन्न
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची डॉक्टर प्राध्यापक उईके सर यांच्या प्रचारार्थ सभा झाली नितीनजी गडकरी यांनी अगदी थोडक्यात आपल्या सोज्वळ भाषा शैलीत शेतकऱ्यांचा विकास कशा पद्धतीने होतो हे सांगितले त्यांनी…
