श्री लखाजी महाराज विद्यालयाकडून वडते सरांना दिला सेवानिवृत्तीचा निरोप
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे श्री लखाजी महाराज विद्यालयात श्रावनसिंग वडते हे सहायक शिक्षक म्हणून 8/2/1999 रोजी मिडल स्कूल विभागात रुजू झाले होते.त्यांनी या विद्यालयात 25 वर्षे…
