वरूड झरगड पांदण रस्त्यावर पडले भले मोठे झाड, शेतकऱ्यांचा रस्ता बंद,शेती करायची कशी
सहसंपादक : रामभाऊ भोयर शासनाने शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी सोबतच छोटे छोटे गाव अंतर्गत जोडण्यासाठी पांदण रस्त्याची योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ बऱ्यापैकी गावातील लोकांना झाला असून अशाचप्रकारे या…
