रावेरी येथे उपोषणकर्त्याचे उपोषनाची सांगता, (शेवटी रावेरी ग्रामपंचायत प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात रहदारीचा रस्ता केला मोकळा)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे रहदारीचा रस्ता मोकळा करण्यासाठी रावेरी येथील किसना मारोती खेकारे हे उपोषणास बसले होते . त्या उपोषणकर्ते यांची म्हणणे लक्षात घेऊन रावेरी ग्रामपंचायत…
