सौ .मोहीनीताई इंद्रनील नाईक यांची सांत्वन वसंतपूर( शेलू) येथे भेट
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव दिनांक 30/4/24 रोजी पुसद तालुक्यातील वसंतपुर (सेलू) येथे बंजारा समाजातील प्रसिद्ध साहित्यिक याडीकार म्हणून सर्वदूर परिचित असलेले, श्री. पंजाबराव चव्हाण ह्यांच्या मातोश्री स्व. सुंदलबाई चव्हाण…
