“ शेतकऱ्याची तक्रार एक महिना जुनं प्रकरण… पंचनामा झाला पण निकाल नाही! कृषी अधिकारी झोपले का?”
शेतकरी सुनील नारायण कोहपरे यांनी 9 जून 2025 रोजी त्रिमूर्ती कृषी केंद्र, माढेळी येथून रासायनिक खत खरेदी केले. बिल क्रमांक 1008 नुसार ₹3117.50 रोख देण्यात आले. त्या खरेदीसंदर्भात कोहपरे यांनी…
