स्वर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री.अजमीढजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री.अजमीढ़जी महाराजांचे जन्मोत्सव ढुमणापुर यवतमाळ येथील प्रसिद्ध देवस्थान मारोती मंदीर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आरती सजावट पासुन…
