शेतकरी पुत्र असलेल्या अंकुश मुनेश्वर यांनी शेतमजूराच्या उपस्थितीत शेतात केला वाढदिवस साजरा
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वेडशी येथील प्रतिष्ठित नागरिक तथा वेडशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पण व्यवसायाने शेतकरी असलेल्या शेतकरी पुत्र अंकुश मुनेश्वर यांचा आज…
