रस्त्यातील खड्ड्यात झोपा काढा आंदोलन
ग्रामीणभागातीलरस्त्यांच्यादुरावस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष :–अभिजित कुडेवरोरा: तालुक्यातील उखर्डां ते नागरी रस्त्यासाठी लक्षवेधी आंदोलनकृषीप्रधानदेशातग्रामीणभागातीलसमस्यांकडे सरकार व प्रशासनाच्या वतीने लक्ष दिल्या जात नाही.ग्रामीण भागातील जनतेला निवडणुका व निवडणुकीतील आश्वासने यापेक्षा जास्त काहीच सरकारच्या…
