राळेगांव येथे वंचित बहुजन महिला आघाडी कार्यकारीणी गठित व सत्कार समारंभ
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगांव येथील बुधवार दि.15/2/2023 रोजी शासकीय विश्रामगृह राकेगाव येथे वंचित बहुजन आघाडीची तालुका स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये यवतमाळ पूर्व च्या महीला…
