जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत राबवल्या जाणाऱ्या “शासन आपल्या मोबाईलवर” या उपक्रमाची जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झाली सुरुवात
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ मार्फत राबवल्या जाणाऱ्या "शासन आपल्या मोबाईलवर" या उपक्रमाअंतर्गत लोकांना माहिती देण्यासाठी विविध कायदे, शासन निर्णय, व न्यायनिर्णय यांचा आधार घेतलेला असून महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती दिनी…
