न्यू इंग्लिश हायस्कूल , राळेगाव यांची एस . एस. सी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा, कु आकांक्षा कोहाड 96.40% गुण मिळवून तालुक्यात प्रथम, आकांक्षा ला गणित विषयात 100पैकी 100 गुण
सहसंपादक : रामभाऊ भोयर एस एस. सी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून राळेगाव येथील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल मधून एस . एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण…
