अज्ञात वाहनाच्या धडकेत पत्नी ठार तर पती व मुलगा गंभीर जखमीनॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील मंगी फाट्या समोरील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार दिं.२० एप्रिल २०२५ रोज रविवारला ४:०० च्या…
