तीव्र पाणीटंचाई, वाढीव कर वाढीच्या विरोधात आझाद समाज पार्टी आक्रमक( समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा)
ढाणकी प्रतिनिधी.प्रवीण जोशी ढाणकी येथील तीव्र पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करणे, नगरपंचायत ने केलेली वाढीव कर वाढ तात्काळ रद्द करणे, निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यात जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादी टाकने, येथील…
