वैदर्भीयांना गुलामीत लोटणाऱ्या नागपूर कराराची वडकी येथे होळी
सहसंपादक : रामभाऊ भोयर पृथक विदर्भ राज्य मुक्ती संग्राम १२० वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान कित्येक छोटी राज्य निर्माण झाली. मात्र विदर्भाच्या तोंडाला नेहमी पाने पुसल्या गेली. याचे कारण म्हणजे, भारतात…
