मेट येथे संत सेवालाल महाराज यांची 284 जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी ढाणकी पासून जवळच असलेल्या मेट या छोट्याशा गावामध्ये जगद्गुरु जगत ज्योती संत सेवालाल महाराज यांची जयंती अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात व तितक्याच शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने पार…
