वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलची सत्ता; ईश्वर चिठ्ठीने लागला निकाल
सभापती डॉ. विजय रामचंद्र देवतळे तर उपसभापती जयंत मोरेश्वर टेमुर्डे
मतदारांच्या मतरुपी आशीर्वादाचा विजय : रविन्द्र शिंदे वरोरा:शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत…
