खैरी येथील शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी जिंकली गावकऱ्यांची मन : सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर खैरी हे गाव सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असे होते परंतु मागील काही वर्षात ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाची अखंडता खंड पडली होती. शालेय जीवनात मुलांच्या मूलभूत कलागुणांना वाव…
