पांडुरंगाचे नामरुपी अलंकार घडविणारे संतश्रेष्ठ नरहरी महाराज
…………………………………. शिव आणि वैष्णव यांच्यातील भेदाभेद मिटवण्यासाठी संत श्री नरहरी महाराजांचा जन्म झाला असे सांगितल्या जाते नेमका काय होता शिव, वैष्णवांचा भेद जेव्हा भारतात राजकीय अस्थिरता होती तेव्हा धार्मिक रित्या…
