ग्रा. पं. सदस्याला मारहाण, अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी (आरोपीविरोधात अंतरगुन्हा दाखल)
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राजकीय पुर्वग्रह दुषित होवुन ग्राम पंचायत सदस्याला मारहाण करून अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना आस्टोना येथे घडली. तक्रारी नंतर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी…
